बल्लारपूर,1जूलै: शहरातील सर्वांचे लाडके युवा नेता पापा उर्फ देवेंद्र आर्य यांची बल्लारपूर शहर काँग्रेस अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असल्याने त्यांचेवर सर्वत्र
अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, भास्कर माकोडे, अफसाना सय्यद महिला तालुका अध्यक्ष, काँग्रेस चे उपरे पाटील, प्रणेश अमराज,सुरेश बाप्पनावर, छाया ताई मडावी, सुनंदा आत्राम, रजनी ताई हजारे, प्रितम पाटील, एड इनायत अली सय्यद, नरेश मुंदडा, दिलीप माकोडे, करीम भाई, रवी वेले, अजय दुपारे, बाबू भाई, फारुख भाई, डॉ.वाढई, डॉ.कुलदीवार व समस्त मित्र मंडळी यांनी निवडी बद्दल हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


